हेल्लो नमस्कार,
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. आज आपण शिशु रोगाचे घरेलू उपचार जाणून घेणार आहोत तर चला जाणून घेऊया.
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. आज आपण शिशु रोगाचे घरेलू उपचार जाणून घेणार आहोत तर चला जाणून घेऊया.
महिलांचे रोग व घरेलू उपचार
प्रदर रोग
- महिलांना होणार श्वेत प्रदर व रक्त प्रदर बरा करणारा उपाय आहे - मुठ मर पळसाची पाने मातीच्या कोन्या भांड्यात पाव भर पाणी टाकून रात्रभर ठेवावी. सकाळी फुलांना त्याच पाण्यात वाटून कुचकरुन गाळून घ्यावे. त्यात जराशी खडीसाखर टाकून सकाळी रिकाम्यापोटी प्यावे. सात दिवस लागोपाठ हा प्रयोग केल्यास श्वेत प्रदर व रक्त प्रदर मूळा पासून नष्ट होतात .
- श्वेत प्रदर रोगी महिलांनी रोज मीठ जिरे कालवून ताक घ्यावे. तांदूळाचे पाणी घेउन त्यांतदूर्वाचीमूळे स्वच्छ करूनवाटूनघ्यावी. गाळून पिउन टाकावे . हया उपायाने श्वेत प्रदर रोग बरा होतो .
रक्तस्राव
- 20 ग्रॅम धणे, 200 ग्रॅम पाण्यात टाकून प्यावे. त्यामूळे मासिक धर्मात अधिक रक्त येणे बंद होते .
- डाळिंबाची सुकलेली साले दळून वस्त्रगाळ चूर्ण करावे. या चुर्णाची एक चमचा फक्की थंड पाण्याने घेतल्यास रक्तस्त्राव थांबतो .
अल्प रक्तस्राव
- एक बदाम व छुआरा रात्री पाण्यात भिजवून द्यावा . सकाळी दोघांना वाटून लोणी व साखर मिसळून. 3 महिन्यापर्यंत खावे, मासिक धर्म मोकळा येतो .
- जर मासिक धर्म येत नसेलतर एक चमचा गाजराच्या बिया व एक चमचा गुळ एक पेला पाण्यात उकळून रोज सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळा गरम - गरम प्यावे. त्यामुळे मासिक धर्म मोकळा येऊन दुखणे पण बंद होते.
थांबलेला मासिक धर्म
- जर मासिक बन्याच महिन्यापासून येत नसेल तर मुळा, सोया, मेथी व गाजराच्या बिया समप्रमाणात घेऊन 4 - 4 ग्रॅम खाऊन वरून ताजे पाणी प्यावे.
गर्भपात
- 100 ग्रॅम डाळिंबाची ताजी पाने वाटून व पाण्यात गाळून प्यावे.
- गर्भपात होण्याची शंका असेल तर अशा अवस्थेत पपई खाऊ नये. पेठा खावा. गर्भस्त्राव झाल्यास 2 - 3 आठवडे शिंगाडे खाल्याने लाभ होतो. काळ्या चण्यांचा काढा पण उपयोगी असतो.
वांझोटेपणा चा उपचार
- 1 पाव दूधा बरोबर लसणाच्या 5 - 6 पाकळ्या चावून खाल्याने वांझोटेपणा जातो. 3 - 4 महिने दररोज उपाय केला पाहिजे.
- 6 ग्रॅम शोप, 6 ग्रॅम शतावरी चूर्ण व 12 ग्रॅम शुद्ध तूप मिसळून दुधा बरोबर घेत राहिल्यास गर्भाशयाच्या विकृति दूर होतात.
गर्भ निरोध
- हळदीचे वस्त्रगाळ चूर्ण 6 ग्रॅम घेउनु पाण्याबरोबर घ्यावे व मासिक धर्म येई पर्यंत घेत रहावे.
- मासिक धर्म बंद झाल्यावर तीन दिवसापर्यंत एक कप तुळशीच्या पानाचा काढा प्याल्याने गर्भ धारणा होत नाही .
प्रसव पीडा
- खोबरे व खडीसाखर दोन्ही 20 - 20 ग्रॅम दररोज खाल्याने प्रसव घेतांना जास्त पीडा होत नाही. कचे नारळ जास्त फायदेकारक असते.
- प्रसूतीकालात मेथीस इतर वस्तूंबरोबर मिसळून खाणे फायदेशीर असते. 6 ग्राम दळलेली हळद दूधात कालवून नव्या महिन्याच्या सुरवातीस 4 - 5 दिवस प्यावी.
गौरवर्णाची संतती
- गर्भधारणा झाली असे कळताचत्या स्त्रीनेखालील उपाय नियमित रुपाने सुरु करायला पाहिजे आणि प्रसवकाल जवळ येईपर्यंत न चुकता अंमलात आणला पाहिजे - एक चमचा लोणी, एक चमचा वाटलेली खडीसाखर आणि अर्धा चमचा ( 3 ग्रॅम ) वाटलेली मिरी या तिघांना एकत्र करून सकाळी प्रातःविधि आटोपून रिकाम्या पोटी चाटून घ्या या वरून ओल्या नारळाचे 2 - 3 तुकडे चांगले चावून - चावून खा 10 ग्रॅम बारीक शेप तोंडात ठेउन चघळत रहावी. नंतर चांगली चावून गिळून टाकावी. या नंतर हवे तर गोड दूध घ्यावे किंवा अध्य तासा पर्यंत काहीं घेउ नये. 90 टक्के केसेस मध्ये हा उपाय सफल झालेला आहे आणि फार गोया रंगाची, स्वस्थ व सुडौल मूले उत्पन्न झालेली आहेत.
स्तनांचा ढिलेपणा
- कमळाच्या दांडी चा गर बारीक वाटून, गाळून दूध किंवा दहया बरोबर सेवन केल्याने स्तनांमध्ये दूध चांगले उतरते, वृद्धवस्थेत ही स्त्री चे स्तन पुष्ट व टणक राहतात.
- म्हशीच्या दूधाचे लोणी, कूट, बच, खिरैटी या सर्वाना वाटून स्तनांवर लेप केल्याने स्तन पुष्ट आणि टणक होतात .
स्तनांमधे दूधवृद्धि
- तांदूळ आणि पांढरे जिरे दूधात टाकून उकळावे. या खीरीचे काही दिवस सेवन केल्याने स्तनांमध्ये दूधाचे प्रमाण वाढते .
- सकाळ संध्याकाळ एक पेला दूधात 10 - 10 ग्रॅम पांढरे जिरे व खडीसाखर वाटून टाकून प्यायल्याने स्तनांमध्ये दुधाचे प्रमाण वाढते.
ल्यूकोरिया
- जांभलीची हिरवी सालं वाळवून बारीक करून 4 - 4 ग्रॅम सकाळ संध्याकाळ शेळीच्या दुधाबरोबर खाल्याने स्त्रियांना फायदा होतो.
वर सर्व महिलांचे रोग व घरेलू उपचार सांगितले आहेत. आपणास कधीपण वरील पैकी कोणताही आजार असल्याचे जाणवले तर आपण या घरेलु उपचार करू सकता.
आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.
आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम.
Post a Comment
तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा