हेल्लो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, आज आपण शिशु रोगाचे घरेलू उपचार जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, आज आपण शिशु रोगाचे घरेलू उपचार जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.
शिशु रोगाचे घरेलू उपचार
पोटदुखी
- जर पोटदुखी मुळे बाळ रडत असेल तर पोट शेकावे. पाण्यात जराशी हिंग लगाऊन पातळ लेप बेबीच्या वारी बाबुला लावावा.
गुदेतले किडे
- लहान मुलांच्या गुदेत कीड़े होतात. त्यांच्या चावण्याने मुलांना त्रास होतो ती रडतात व झोपत नाहीत. रॉकेल मध्ये कापसाचा बोला बुडवून तो मुलांच्या गुदेत ठेवून द्यावा. त्याने कीड़े मरून् जातात मुलांना आराम मिळतो.
अंथरूणात लघवी होणे
- लहान मुलांना अंथरूणात लघवी करण्याची सवय असते. अशा मुलांना एक कप दुधात 1 चमचा मध घालून सकाळ संध्याकाळ 40 दिवसापर्यंत पाजावे. सोबत तिळ - गुळाचा लाडूरोज एक खायला द्यावा. चावून चावून लाडू खाल्यावर मधाचे दूध प्यायला द्यावे. मुलांना लघवी करूनच झोपायला सांगावे चहा पिणे बंद करावे. संध्याकाळनंतर गरम शीतल पेय घेउ नये.
हगवण लागणे
- अगदी लहान मुलांना हगवण लागल्यास त्यांचे स्तनपान बंद करू नये. सारखीशी लागल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. बाळ अशक्त असेल तर आजार गंभीर होण्याची शक्यता असते. अशा वेळी एक ग्लास शुद्ध पाण्यात एक चिमूट मीठ व एक चमचा साखर कालवून हे मिश्रण 2 - 2 चमचे सारखे पाजत रहावे. त्यामुळे शरीरातील पाण्याचा अभाव दूर होतो. जर लवकर दशा सुधरत नसेल तर डॉक्टर ला लगेच दाखवावे.
पोटातील कृमि
- अरण्ड काकडी चे दूध एक चमचा सकाळी प्यायल्याने पोटातील कीडे नष्ट होतात.
वेळे वर दात न येणे
- नउ महिने वय झाल्यावरही बाळाचे दात आले नसतील तर हिरड्यांवर आठवड्यातून तीन वेळा आवळ्याचा रस लावावा.
तर मित्रांनो वर सर्व शिशु रोगाचे घरेलू उपचार सांगितले आहेत. आपणास कधीपण वरील पैकी कोणताही आजार असल्याचे जाणवले तर आपण या घरेलु उपचार करू सकता.
आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.
आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम.
Post a Comment
तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा