हेल्लो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, आज आपण निरनिराळी उपयोगी औषधांबद्दल जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, आज आपण निरनिराळी उपयोगी औषधांबद्दल जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.
निरनिराळी उपयोगी औषधे
प्रवासात ओकारी होणे
- ज्यांना प्रवासात उलटी होते अशा प्रवाशांनी लवंग किंवा जायफळ चघळावे. त्याने मळमळ थांबते.
डोक्यात उवा होणे
- कडू लिंबाची पाने किंवा बिया वाटून डोक्यावर लावल्याने उवा व लिखांचा त्रास होत नाही, लिंबू व लसणांच्या रसाला चांगले कालवून के सांत मॉलिश करावे. दोन - तीन दिवसात उवांपासून सुटका होते.
- तुळशीच्या 50 पानांना अर्धा लीटर पाण्यात उकळत ठेवावे . पावपट पाणी उरल्यावर उकळणे बंद करून थंड करावे. या पाण्याने डोके घुतल्यास डोक्यात उवा होत नाहीत.
पशुच्या दुधात कमतरता
- कापसाच्या बियांत मेथीच्या बियां कालवून पशुंना खाऊ घातल्यास त्यांच्या दूधात वाढ होते.
अफूची धुंदी
- हिंग हुंगविल्याने अफू चढलेली धुंदी उतरते.
तम्बाखू सोडणे
- तम्बाखू सोडायला दृढ इच्छा शक्ति ची गरज आहे. जेव्हा ही तम्बाखूची तलफ येईल तेव्हा जराशी बडीशेप व तांदूळाच्या दाण्या एवढा दालचीनीचा तुकडा चघळावा. 8 - 10 दिवस सतत केल्याने तम्बाखू ची सवय जाते.
शरीराची दुर्गन्धी
- जांभळाच्या पानांना पाण्यात टाकून उकळावे. पानाने स्नान करावे व बगलेत जांभळाची पाने वाटून त्याने रगडावे. त्याने शरीराचा वास जातो. .
उंची वाढविणे
- अश्वगंधा 24 तास कच्च्या दूधात भिजवून ठेवावी. नंतर धुवून सावलीत वाळवून घ्यावी. नंतर कुटून वस्त्रगाळ चूर्ण करून घ्यावे, त्यात समप्रमाणात खडीसाखर वाटून मिसळून घ्यावी. हे मिश्रण हिवाळ्यात रात्री झोपण्या अगोदर दोन चमचे गरम दूधा बरोबर 40 दिवसा पर्यत घेतल्याने शरीर पुष्ट होते व उंची वाढते.
तर मित्रांनो वर सर्व निरनिराळी उपयोगी औषधे सांगितले आहेत. आपणास कधीपण वरील पैकी कोणताही आजार असल्याचे जाणवले तर आपण या घरेलु उपचार करू सकता.
आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.
आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम.
Post a Comment
तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा