हेल्लो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये मित्रांनो आज आपण ज्वर (ताप) व त्याचे घरेलू उपचार जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये मित्रांनो आज आपण ज्वर (ताप) व त्याचे घरेलू उपचार जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.
ज्वर (ताप) व त्याचे घरेलू उपचार
साधा ताप
- एक वाटीभर कोमट पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे दिवसातून तीन-चार वेळा घेतल्यास साधारण तापात आराम येतो.
- तुळशीच्या ताज्या पानांबरोबर तेवढाच वजनाएवढी काळीमिरी घेऊन एकत्र वाटावी. बारीक़ लगदा करुन त्यांच्या चन्याएवढ्या आकाराच्या गोळ्या तयार करून घ्याव्या. ताप असल्यास लहान मुलांना 1-1 गोळी व मोठ्यांना 2-2 गोळी मधात वाटून चाटायला द्यावे.
मलेरिया
- मलेरियाच्या मौसमात दररोज चार तुळशीची पाने व चार मिऱया वाटून गोळ्या करून गिळल्याने किंवा तशाच चावल्याने मलेरिया पासून बचाव होतो.
- भाजलेल्या तुरटीच्या चूर्णात चार पट दळलेली साखर चांगली मिसळावी. दोन ग्रॅम चूर्ण दोन तासाने पाण्याबरोबर तीन वेळा घ्यावे. थंडी वाजून सारखा ताप येत असेल तर ताप चढ़ायाच्या अगोदर हा उपाय केल्याने ताप चढ़णार नाही व थंडीपण वाजून येणार नाही मलेरिया हे मलेरियाचे रामबाण औषध आहे.
टायफाईड
- दालचिनीची भुकटी एक चिमूट, दोन चमचे मधात कालवून दिवसात दोन वेळा चाटल्याने टायफाईड पासून बचाव करता येतो.
- पाच लवंग, दोन किलो पाण्यात उकळत ठेवावे. अर्धे पाणी उरल्यावर गाळून घ्यावे. हे पाणी चार-पाच वेळा पाजावे. साधे पाणी सुद्धा पाजायचे असेल तर उकळुन मगच द्यावे.
- रोग्यास दुधात संत्र्याचा रस घालून पाजावे किंवा दूध पाजून संत्रे खाऊ घालावे.
तर मित्रांनो वर सर्व ज्वर (ताप) व त्याचे घरेलू उपचार सांगितले आहेत. आपणास कधीपण वरील पैकी कोणताही आजार असल्याचे जाणवले तर आपण या घरेलु उपचार करू सकता.
आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.
आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम.
Post a Comment
तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा