जीभ व गळ्याचे रोग व त्यांचे घरेलू उपचार घरचा वैद्य  Tongue And Throat Diseases And Their Home Remedies - घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात
हेल्लो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये मित्रांनो आज आपण जीभ व गळ्याचे रोग व त्यांचे घरेलू उपचार जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.


जीभ व गळ्याचे रोग व त्यांचे घरेलू उपचार

गळा बसणे

  • जर सर्दी-पडसे यामुळे गळा बसला असेल तर रात्री झोपण्यापूर्वी पाच-सहा काळीमिरी आणि तेवढेच बतासे चावुन खा. जर बत्तासे नसतील तर खडीसाखर चालेल. हे चावतांना रस गिळत राहिल्यास गळा खुलतो.
  • काळीमिरी 10 ग्रॅम, खडीसाखर 10 ग्रॅम आणि ज्येष्ठमध दहा ग्रॅम ह्यांचे चूर्ण बनवा. रोज सकाळी आणि संध्याकाळी एक चमचा मधा बरोबर घेतल्यास बसलेला आवाज खुलतो आणि सुरीली होतो.

गळ्याचे सुजणे

  • गळ्यामध्ये सूज आली असेल आणि कफ जास्त निघत असल्यास दोन ग्रॅम ओवा चावुन खा. त्यावर थोडे गरम पाणी प्या. हयामुळे सूज मिटून आराम पडेल.
  • लसणाच्या रसामध्ये हींग मिळवून गळ्यास बाहेरून लावल्याने आराम पडतो.

जीभेचे छाले

  • पिंपळी ला बारीक़ वाटून मधात मिसळून जीभेवर लावून लाळ पाडल्याने जीभेचे छाले बरे होतात.
  • पुदिन्याची पाने आणि खडीसाखर मिसळून चावून थूंकल्याने जीभेचे छाले बरे होतात.
तर मित्रांनो वर सर्व जीभ व गळ्याचे रोग व त्यांचे घरेलू उपचार सांगितले आहेत. आपणास कधीपण वरील पैकी कोणताही आजार असल्याचे जाणवले तर आपण या घरेलु उपचार करू सकता.

आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.

Facebook :- facebook page [follow]

Twitter :- twitter page [follow]

Google+ :- google+ page [follow]

Youtube :- youtube channel [subscribe now]

आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम. 

Post a Comment

तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा

Previous Post Next Post