हेल्लो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, आज आपण चर्मरोग व त्याचे घरेलू उपचार जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, आज आपण चर्मरोग व त्याचे घरेलू उपचार जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.
चर्मरोग व त्याचे घरेलू उपचार
पांढरे डाग
- चार ग्रॅम हळद पाव लीटर दूधा बरोबर 5 - 6 महिने सतत घेतल्याने पांढरे डाग जातात.
- दिवसात 4 - 5 कप काळा चहा सहा महिने लागोपाठघेत राहिल्याने छाती आणि हातांवर होणारे लहान - लहान पांढरे डाग चांगले होउन जातात .
- तुळशीची 25 - ते 35 ताजी पाने घेऊन चांगली बारीक वाटून घ्यावीत. 60 ग्रॅम गोड दह्या सोबत किंवा दीड चमचा मधा बरोबर सकाळी न्याहारी अगोदर अर्धातास लागोपाठ तीन वेळा घ्यावे. काही महिने पर्यंत हा उपाय केल्याने पांढऱ्या डागावर चांगला फायदा होतो .
- 8 - 8 थेंब कडूलिंबाचे तेल रिकाम्या कॅप्सूल मधे भरून सकाळ संध्याकाळ घ्यावे. पांढऱ्या डागांवर पण तेल लावावे. 6 महीने नियमित पणे उपाय केल्याने पांढरे डाग जातात.
- केळीची वाळलेली पाने आगीत जाळावीत या राखेत लोणी किंवा तूप मिसळून डागांवर लावावे . 2 - 3 आठवडयात फरक जाणवेल . हा उपाय दिवसातून 3 - 4 वेळा करावा .
खाज,खरूज
- गाईचे शेण कापडात ठेवून पिळून घ्यावे . यातून जे पाणी निघेल त्यात समप्रमाणात रॉकेल मिसळून घ्यावे. हे मिश्रण दिवसातून 3 - 4 वेळा कापसाने खरूजा वर लावावे. लावण्या अगोदर जखमेला खाजवून घ्यावे.
- ज्यांना खाज खरूज याचा त्रास नेहमी असतो अशो रोग्यांनी एक ग्लास पाण्यात एक चमचा मध घालून सकाळी रिकाम्या पोटी नियमित पणे घ्यावे.
- मोहरी ( राई ) च्या 250 ग्रॅम तेलात बकरीच्या लेंडया 50 ग्रॅम टाकून गरम करावे व उकळू द्यावे. या तेळाने त्वचेवर मालिश करावी अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने स्नान करून स्वच्छ पंच्याने अंग चांगले रगडून पुसावे.
- कडुलिंबाच्या पानांना पाण्यात उकळून त्या पाण्याने स्नान केल्यास खार्ज मधे आराम येतो.
- खाजे वर डाळिंबाचे साल लसणाबरोबर वाटून लावल्याने फायटा होतो.
देवीच्या वणाचे डाग
- काळे तिळ व पिवळी राई समप्रमाणात घेउन कच्चा दूधात वाटून डागावर लावल्याने फायदा होतो .
- तुरीची डाळ, काकडीचा रस, दूध, गुलाब पाणी 1-1 चमचा, 1 चिमूट हळद, 40 - 45 थेंब लिंबाचा रस, 5 थेंब ग्लिसरिन, तुरीची डाळ पाण्यात भिजवून वाटून घ्यावी. इतर सामग्री मिसळून जाड लेप तयार करून चेहऱ्यावर लावावा. वाळल्यावर कोमट पाण्याने धुवून घ्यावे. हळू-हळू देवीचे वण नाहिसे होतील.
एक्झिमा
- 250 ग्रॅम राईचे तेल उकळावे. त्यात 50 ग्रॅम कडूलिंबाची कोवळी पाने टाकून द्यावी. पाने काळी पडल्यावर तेलाचे भांडे शेगडीवरून उतरून घ्यावे. थंड करून तेल काचेच्या बाटलीत भरून ठेवावे. हे तेल दिवसातून 3 - 4 वेळा एक्झिमा वर लावावे. थोड्याच दिवसात हा रोग बरा होऊन जाईल.
तर मित्रांनो वर चर्मरोग व त्याचे घरेलू उपचार सांगितले आहेत. आपणास कधीपण वरील पैकी कोणताही आजार असल्याचे जाणवले तर आपण या घरेलु उपचार करू सकता.
आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.
आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम.
Post a Comment
तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा