गुदे चे रोग व त्याचे घरेलू उपचार घरचा वैद्य  Anal Disease And Its Home Remedies - गुदे चे रोग व त्याचे घरेलू उपचार
हॅलो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचा घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये, मित्रांनो, गुदे चे रोग व त्याचे घरेलू उपचार आजच्या या नवीन पोस्टमध्ये आपण गुदे चे रोग व त्याचे घरेलू उपचार बद्दल जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.

गुदे चे रोग व त्याचे घरेलू उपचार

पाइल्स

  • कागदी लिंबू कापून, पाच ग्राम कथा बारीक वाटून त्यावर लावावा, व रात्रभर तसाच ठेवावा. सकाळी दोन्ही तुकडे चोखावे रक्त बंद करण्यासाठी उत्तम औषध आहे. पंधरा दिवस लागोपाठ उपाय करावा.
  • झेंडूची दहा पाने आणि तीन ग्रॅम काळीमिरी पाण्यात वाटून, गाळून प्यायल्याने पाईल्स मधून रक्त येणे थांबते.
  • रोज शौचास झाल्यावर पाण्याने गुदा धुवून स्वमूत्रने गुदा धुतल्यास पाइल्स बरे होतात.
  • आल्याची एक गाठ वाटून, एक कप पाण्यात उकळावी. एक चतुर्थांश पाणी उरल्यावर चुलीवरून उतरून थंड करावे. त्यात एक चमचा साखर कालवून रोज सकाळी प्यायलाने पाइल्स बरे होतात.
  • एक ग्लास मुळ्याचा रस काढून त्यात शुद्ध तुपातली जिलबी (100 ग्रॅम) टाकून तासभर झाकून ठेवावे. नंतर जिलबी खात-खात रस पिउन टाकावा. आठ-दहा दिवस हा प्रयोग केल्याने पाईल्स नेहमीसाठी बरे होतात.
महत्त्वाची सूचना :- वरील कुठलाही उपाय करताना त्याबरोबर ओवा, जंगली ओवा, खुरासानी ओवा तिघांना बारीक चुर्ण करून थोड्याश्या लोण्यात कालवून सकाळ-संध्याकाळ पाइल्सच्या फोडांवर लावावे. अर्धा चमचा हस्तिदंताचे चूर्ण अग्नीत जाळून त्याचा धूर पाईल्सवर घेतल्याने फाईल्समध्ये आराम येतो. जर वरील उपायांनी आराम पडत नसेल तर चिकित्सकां कडून इलाज करणे आवश्यक ठरेल.

मुतखडा

  • कडुलिंबाच्या पाल्याची राख दोन ग्रॅम पाण्याबरोबर नियमित घेतल्याने मुतखडा विरघळून बाहेर पडतो.
  •  जर खडा लहान असेल व जास्त जुना नसेल तर मेंदीचे साल बारीक वाटून चूर्ण करावे. हे चूर्ण सकाळी अर्धा चमचा (दोन-तीन ग्रॅम) पाण्याबरोबर नियमित घेतल्याने खडा विरघळून लघवी बरोबर बाहेर निघून जातो.
तर मित्रांनो वर सर्व गुदे चे रोग व त्याचे घरेलू उपचार सांगितले आहेत. आपणास कधीपण वरील पैकी कोणताही आजार असल्याचे जाणवले तर आपण या घरेलु उपचार करू सकता.

आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.

Facebook :- facebook page [follow]

Twitter :- twitter page [follow]

Google+ :- google+ page [follow]

Youtube :- youtube channel [subscribe now]

आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम. 

Post a Comment

तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा

Previous Post Next Post